गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

जळगाव, प्रतिनिधी : लाचखोरीच्या प्रकरणात यापूर्वी कारवाई झालेल्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकाला पुन्हा लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक...

Read more

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तीन पोलिस निरीक्षकांच्या नवीन नियुक्त्यांचे आदेश...

Read more

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

जळगाव, प्रतिनिधी : अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवझिरी गावाजवळील शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करून...

Read more

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

जळगाव, प्रतिनिधी : गणेशोत्सवाचा सण निर्विघ्न पार पाडण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक...

Read more

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

पारोळा, प्रतिनिधी : ईको वाहनांमधील महागडे धातू चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या पारोळा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी म्हसवे...

Read more

भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

​भुसावळ, (प्रतिनिधी) : शहर पोलीस स्टेशन आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) सायंकाळी टेक्निकल हायस्कूल परिसरात सापळा रचून...

Read more

स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री! सहा महिलांची सुटका, मालकासह जागामालकावर गुन्हा

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या संशयास्पद आणि अनैतिक प्रकारांवर अखेर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे....

Read more

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

​जळगाव, प्रतिनिधी : पिंप्राळा परिसरातील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रामानंदनगर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या (पंटर) मदतीने धाड टाकून मोठी कारवाई...

Read more

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

जळगाव, प्रतिनिधी : पाळधी ते जळगाव दरम्यानच्या नवीन बायपास रस्त्यावरील खचलेला भराव आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांची...

Read more

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद २०८ ग्रॅम सोने व २८ ग्रॅम चांदी हस्तगत जळगाव :...

Read more
Page 8 of 89 1 … 7 8 9 … 89

ताज्या बातम्या

error: Content is protected !!