• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 2, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

​जळगाव, प्रतिनिधी : पिंप्राळा परिसरातील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रामानंदनगर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या (पंटर) मदतीने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून, घटनास्थळावरून तीन ग्राहक, कुंटणखाना चालविणारी एक महिला आणि दोन पुरुष अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धडक कारवाई मंगळवारी करण्यात आली.

​मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात बेकायदेशीरपणे कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, एएचटीयू विभागाच्या प्रभारी माधुरी बोरसे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.

​कारवाई निश्चित करण्यासाठी पोलिसांनी एका डमी ग्राहकाला (पंटर) संबंधित घरात पाठवले. व्यवहार पक्का होताच, ठरल्यानुसार डमी ग्राहकाने पोलिसांना मोबाईलवर मिस्ड कॉल दिला. मिस्ड कॉल मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तात्काळ घरावर छापा टाकला.

​छाप्यादरम्यान तिथे ४ महिला आढळल्या, ज्यांची पोलिसांनी सुटका केली. तसेच कुंटणखाना चालवणारी महिला, दोन पुरुष आणि ३ ग्राहक पोलिसांच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ग्राहक व कुंटणखाना चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Next Post
गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add