जळगाव जिल्हा

३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील नामांकित‎ गुरुनानक ऑप्टिकलचा ३० वर्षाचा‎ प्रदीर्घ अनुभव आता नव्याने अत्याधुनिक दालन‎ ‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎...

Read more

फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आपत्कालीन सेवा किती 'सावध' आहेत, याचा प्रत्यय शुक्रवारी सकाळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी केलेल्या अचानक...

Read more

कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकातील एका ट्रॅव्हल्स ऑफिससमोरून कुरिअरचे बॉक्स चोरी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला (अल्पवयीन मुलगा) जिल्हापेठ पोलिसांनी...

Read more

शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. गेंदालाल...

Read more

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार

जळगाव, (प्रतिनिधी ) : "भारत माता की जय" चा जयघोष करणाऱ्या आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत....

Read more

धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार ‘महाविष्णू याग’ अन् ‘दशावतार मूर्ती’ प्राणप्रतिष्ठा सोहळा!

​चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा येथे आगामी एप्रिल महिन्यात अध्यात्म आणि भक्तीचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे. सकल हिंदू समाज...

Read more

सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असतानाच, एमआयडीसी पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका गावठी कट्ट्यासह...

Read more

मैदानावर पत्रकार भिडले! ‘प्रेस फोटोग्राफर’ संघाने कोरले विजेतेपदावर नाव

​जळगाव, (प्रतिनिधी) : समाजाच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धावणाऱ्या पत्रकारांच्या मनगटातील जोर आणि खेळाडूवृत्तीचा प्रत्यय जळगावकरांना नुकताच आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या 'पत्रकार...

Read more

जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगावच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत 'जि.प. सेस २०२५-२६' अंतर्गत एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले...

Read more

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगणार आहे. प्लॅटिनम,...

Read more
Page 24 of 297 1 23 24 25 297

ताज्या बातम्या

error: Content is protected !!