• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटीलांनी केले अभिनंदन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 26, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रथम बॅचाा प्रथम वर्षाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. पहिल्याच वर्षी आयुर्वेद महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागल्याने खान्देशसह विदर्भात नावलौकीक प्राप्त झाला आहे.

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या २०२४-२५ या पहिल्या बॅचमधील प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालात आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने महाविद्यालयाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून मनुजा टोपे ही ७७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी कौतुक केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, रजीस्ट्रार चेतन चौधरी, अ‍ॅनाटॉमी विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी, संहिता विभागप्रमुख डॉ. सुगौतकुमार तायडे, क्रीया शरीरविभागप्रमुख डॉ. रूपाली चौधरी, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. मयूरी चौधरी, डॉ. अंजना शिंदे, प्रा. अमिता निकम यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा प्रथम वर्षाचा निकाल उत्तम लागल्याने महाविद्यालयाची मान उंचावली आहे.

Next Post
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add