शैक्षणिक

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एनपीटीईएल- स्वयंम २...

Read more

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव येथे वाणिज्य आणि व्यवस्थापनातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत डिजिटल परिवर्तन या विषयावरील एकदिवसीय...

Read more

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

जळगाव, (प्रतिनिधी) : कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) जगभरात वेगाने बदल घडवत असली तरी कृषी आणि अन्नव्यवस्था हे क्षेत्र भविष्यातही तितकेच...

Read more

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचा बी.एस्सी. नर्सिंग प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश...

Read more

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

​जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन...

Read more

नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

जळगाव, (प्रतिनिधी) : नीट-यूजी २०२६ परीक्षेमध्ये समोर आलेल्या अनियमितता, पेपर लीक व परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी...

Read more

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात ‘आरोहण २०२६’चा दिमाखदार समारोप

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित 'आरोहण २०२६' या वार्षिक स्नेहसंमेलनाचा आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप...

Read more

कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला

फैजपूर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२६ मध्ये जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात फैजपूर...

Read more

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम; १०० टक्के निकालाची परंपरा कायम

जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला, त्यात पहिल्या क्रमांकावर अथर्व श्रीपाद...

Read more

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात वार्षिक महोत्सवाची धूम; ५ दिवस चालणार सांस्कृतिक अन् क्रीडा मेळा

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून आरोहण २०२६ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कुरुक्षेत्र या क्रीडा स्पर्धेचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात...

Read more
Page 3 of 30 1 2 3 4 30

ताज्या बातम्या

error: Content is protected !!