• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव, प्रतिनिधी : भक्ती, आनंद आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतनमध्ये ४ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेचा परिसर जणू गोकुळ-वृंदावनातच रूपांतरित झाला होता.

उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते मातांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला. मातांनी नृत्य, नाटिका, भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत वातावरण कृष्णमय केले. त्यांच्या सादरीकरणातून श्रीकृष्णावरील भक्ती, वात्सल्य आणि मुलांप्रती असलेले प्रेम व्यक्त झाले. मातांचा सहभाग पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला.

शाळेच्या वतीने पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचे भागीदार मानले जाते. घर आणि शाळा यांच्यातील सुदृढ नाते मुलांच्या भावनिक, सामाजिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचा चेअरमन संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या प्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व अंबिका जैन यांनी पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत त्यांच्या सहभागाचे कौतुक केले. प्राचार्य मनोज परमार यांनी सर्व माता, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पालक-शाळा नात्यातील प्रेम, विश्वास आणि सहभाग अधोरेखित करणारा हा जन्माष्टमी उत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.


 

Next Post
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

'न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add