कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव, (प्रतिनिधी) : कार्यस्थळी महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे शैक्षणिक...















