• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील फिजिओलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आलोक कुमार यादव यांना दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर), सावंगी (वर्धा) विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. यादव यांनी पीजीआयएमईआर, चंदीगड येथून बीपीएचटी, जेएनएमसी, बेलगावी येथून एम.एस्सी. मेडिकल ही पदवी संपादन केली असून आता त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.

त्यांनी सावंगी (वर्धा) येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ. तृप्ती श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.”दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांमध्ये पारंपारिक उपचारांच्या तुलनेत एरोबिक व्यायामाचा शारीरिक कार्यक्षमता, स्वायत्त मज्जासंस्थेची कार्ये, झोपेचा दर्जा, नैराश्य, चिंता, तणाव आणि इतर शारीरिक मापदंडांवर होणारा परिणाम एक यादृच्छिक नियंत्रित चाचणी.”असा होता. या संशोधनामध्ये शारीरिक घटकांमध्ये होणार्‍या सकारात्मक बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे.

डॉ. आलोक कुमार यादव यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल व्यवस्थापन, सहकारी, विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Next Post
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

ताज्या बातम्या

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add