सामाजिक

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव, प्रतिनिधी : सध्या जगात संघर्ष, अस्थिरता, परस्परावलंबित्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या अहिंसा, शांतता आणि सदभावनेच्या विचारांची गरज आहे....

Read more

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पिकांवर झालेला परिणाम, सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनाचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी...

Read more

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

जळगाव,  (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाची कार्यपद्धती, लोककल्याणकारी धोरणे आणि स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काव्यरत्नावली चौकात ‘छत्रपतींचे...

Read more

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

जळगाव, प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे नियोजन केले आहे....

Read more

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

युवकांनी जास्तीत जास्त खेळाकडे वळून नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करावा – ना. संजय सावकारे भुसावळ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्रीडा...

Read more

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

जळगाव, प्रतिनिधी : प्रत्येकाच्या जीवनात भितीतून संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातून चांगले कार्य कसे करता येईल यासाठी आपले नेतृत्व विकसीत झाले...

Read more

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

जळगाव, प्रतिनिधी : बाल रंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा व कान्हा ललित कला केंद्र, जळगाव आयोजित "जल्लोष लोककलेचा" या कार्यक्रमात अनुभूती...

Read more

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

जळगाव, प्रतिनिधी : राज्य शासनाने जलसाक्षरता आणि नदी संवर्धनाचा जो ऐतिहासिक व क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला होता, आज त्याचे अत्यंत...

Read more

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

जळगाव, प्रतिनिधी : सफाई कामगारांची पिळवणूक तसेच बोगस हजेरीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य सफाई कर्मचारी आयोगाने जळगाव महापालिका प्रशासनाला...

Read more

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

जामनेर, प्रतिनिधी : शहरातील शास्त्रीनगर भागात श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान...

Read more
Page 3 of 42 1 2 3 4 … 42

ताज्या बातम्या

error: Content is protected !!