• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 16, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

​जळगाव, प्रतिनिधी : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या ‘शिल्प हॉस्पिटल’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ या दोन्ही रुग्णालयांचा संयुक्त शुभारंभ शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. दरम्यान शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीराज महाजन यांनी माहिती दिली.

​शिल्प हॉस्पिटलमधील सुविधा:
​प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी: ट्रॉमा (अपघात), हाताचे टेंडन व रक्तवाहिन्यांच्या दुखापती, जन्मजात व्यंग, कॅन्सरच्या जखमा, हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, स्तन व नाकाची सुबक शस्त्रक्रिया, चरबी कमी करणे, भाजल्यानंतरचे व्रण आणि व्हेरिकोझ व्हेंसवर (पायांच्या फुगलेल्या नसा) उपचार. ​त्वचारोग व लेझर विभाग: सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर व केशविकारांवर अत्याधुनिक लेझर उपचारांची सुविधा.

​खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सुविधा:​क्रिटिकल व सुपरस्पेशालिटी केअर: अत्याधुनिक आयसीयू विभाग, ट्रॉमा व अपघात उपचार, शस्त्रक्रिया विभाग आणि अस्थिरोग विभाग. तसेच हृदयरोग विभागांतर्गत अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी, न्यूरोसर्जरी, युरोलॉजी आणि मेंदूविकारांवरील सर्व सुपरस्पेशालिटी सर्जरी उपलब्ध आहेत.

​या अत्याधुनिक यंत्रसामग्रीयुक्त रुग्णालयांच्या शुभारंभ सोहळ्यास जळगावकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीराज महाजन व डॉ. सुभा महाजन यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add