राजकीय

शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक.. – करण पाटील

जळगाव, दि.२८ - जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार) हे...

Read more

बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट

जळगाव, दि.२७ - लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ...

Read more

मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार.. – श्रीराम पाटील

भुसावळ, दि.२७ - रावेर लोकसभा मतदार संघात "स्मार्ट व्हिलेज" योजना राबवून गावांना सक्षम करण्याचा व तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी,...

Read more

लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!. – करण पाटील

जळगाव, दि. २७ - मागील १० वर्षात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. कशा भूलथापांना आपण बळी पडलो, हे आता लोकांना...

Read more

जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

जळगाव, दि.२६ - महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात...

Read more

महाआघाडीचे उमेदवार करण पवार-पाटील यांचा शिरसोली सह ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू

जळगाव, दि.२६ - जळगाव तालुक्यात शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये महाआघाडीचे उमेदवार करण पवार-पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. शिरसोली येथे...

Read more

श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे उदघाटन

मलकापूर, दि.२६ - रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश...

Read more

करण पाटील आणि श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, दि. २४ - महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत...

Read more

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज

रावेर, दि. २४ - रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे आज (दि. २४) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद...

Read more

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने निवडून येणार..! व्यापाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास

जळगाव, दि.२३ - पहिल्या महिला खासदार होण्याची संधी स्मिताताईंना मिळाली असल्याचे म्हणत मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येतील असा व्यापारी शहरातील...

Read more
Page 37 of 55 1 36 37 38 55

ताज्या बातम्या

error: Content is protected !!