• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

जिल्ह्यातील 7,316 शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत सामावेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा, राजकीय
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत पहिली यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी या योजनेची शेतकऱ्यांची दुसरी यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आलीजळगाव

त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव या बँकेचे 5,399 शेतकरी व इतर राष्ट्रीयकृत बँकांचे 1,917 शेतकरी, असे एकूण 7,316 शेतकऱ्यांचा समावेश दुसऱ्या यादीत करण्यात आलेला आहे. यानंतर देखील या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्पेनिहाय जाहीर करण्यात येणार आहेत.

या याद्या संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच बँकांच्या सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तरी संबंधित यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था महेशकुमार गायकवाड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


 

Next Post
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती - पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add