• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2024
in राजकीय
0
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज

रावेर, दि. २४ – रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे आज (दि. २४) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे (उबाठा गट) युवा नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी आकरा वाजता दाखल करणार आहेत.

रावेर सह मतदार संघातील महविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते होणार दाखल…
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) तर्फे श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रस्थापितांविरुद्ध सामान्य कुटुंबातील उमेदवार अशी या मतदार संघात लढत होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रावेर मतदार संघातील ठिकठिकाणावरून मतदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी साडे नऊ वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे एकत्रित जमणार आहेत. नंतर तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जाऊन ठिक ११.०० वाजता अर्ज दाखल केला जाईल. यावेळी शक्ती प्रदर्शन करण्याचा अंदाज आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरु होईल.

Next Post
करण पाटील आणि श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल

करण पाटील आणि श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण
जळगाव जिल्हा

त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण

September 4, 2026
भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
गुन्हे

भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

September 3, 2026
जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी
Uncategorized

जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी

September 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add