• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 17, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

जळगाव, प्रतिनिधी : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. या योजनेंतर्गत समाज कल्याण विभागास एकूण २०८ प्रस्ताव प्राप्त झाले असून, यावर्षी उपलब्ध तरतुदीनुसार रु. ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

यामधून ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे., कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकार करिश्मा नायर यांचे हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.यावेळी संबंधित लाभर्थ्यांना करिश्मा नायर यांनी भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रभारी समाजकल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन सामाजिक सलोखा, समता आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा भर आहे.


 

Next Post
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड
आरोग्य

डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड

November 2, 2026
‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’
जळगाव जिल्हा

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

November 2, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 2, 2026
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add