टीम खान्देश प्रभात

टीम खान्देश प्रभात

बॅडमिंटन असोसिएशनचा संघ ठाण्याला रवाना

बॅडमिंटन असोसिएशनचा संघ ठाण्याला रवाना

जळगाव, दि.१६ - जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा चषक साठी रवाना झाला. महाराष्ट्र राज्य ज्युनिअर...

रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदारांनी केले उपक्रमाचे कौतुक

रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदारांनी केले उपक्रमाचे कौतुक

जळगांव, दि.१४ - प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव...

विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाज विकासासाठी पुढे यावे.. – आ. राजूमामा भोळे

विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाज विकासासाठी पुढे यावे.. – आ. राजूमामा भोळे

जळगाव, दि. १३ - विद्यार्थ्यांनी यशासाठी मेहनत घेण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मेहनतीतूनच आपल्याला अपेक्षित यश मिळत असते. यशासाठी कुठलाच...

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषेचे आयोजन

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषेचे आयोजन

जळगाव, दि.१३ - गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा’चे दि. १५ ते १७...

जैन इरिगेशनला तिमाही आर्थिक ३६.६ कोटींचा नफा

जैन इरिगेशनला तिमाही आर्थिक ३६.६ कोटींचा नफा

जळगाव, दि.१२ - भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि....

‘मेरी माटी, मेरा देश’, अभियान महर्षी वाल्मिक परिसरात संपन्न

‘मेरी माटी, मेरा देश’, अभियान महर्षी वाल्मिक परिसरात संपन्न

जळगाव, दि. १२ - 'मेरी माटी, मेरा देश' अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत अमर हुतात्मांच्या स्मरणार्थ देशभरात...

पत्रकाराला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण

पत्रकाराला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण

पाचोरा, दि.१० - येथील भडगाव - पाचोरा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याकडून थेट धमकी मिळालेल्या पत्रकाराला बुधवारी संध्याकाळी...

‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांची विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांची विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

जळगाव, दि.०८- राज्याचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती यांनी राज्यभरातील एकूण ६ जणांची अधिसभेच्या (सिनेट) सदस्य म्हणून नियुक्ती...

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार नाटककार शंभू पाटलांना जाहीर

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार नाटककार शंभू पाटलांना जाहीर

जळगाव, दि.०६ - सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणा-या राज्यस्तरीय...

विद्यार्थ्यांनी वाजतगाजत काढली वृक्ष दिंडी ; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

विद्यार्थ्यांनी वाजतगाजत काढली वृक्ष दिंडी ; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

जळगाव, दि.०५ - मैत्रीदिनानिमीत्त विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडांशी मैत्री व्हावी म्हणून मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक...

Page 259 of 365 1 258 259 260 365

ताज्या बातम्या

error: Content is protected !!