• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर रंगणार टी20 चा थरार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 20, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

​जळगाव, (प्रतिनिधी) : क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) धर्तीवर जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘आर. सी. बाफना जळगाव क्रिकेट लीग (JCL) २०२६ – पर्व २’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जळगावसह संपूर्ण खान्देशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केली.

​यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा आणि ॲड. सुरज जहागीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
​
​मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ च्या अद्ययावत क्रीडांगणावर ही स्पर्धा पार पडणार आहे. आयपीएलच्या धर्तीवरील नियमावली असून पांढरा लेदर बॉल, खेळाडूंचे रंगीत गणवेश आणि दूधिया प्रकाशातील (डे-नाईट) सामने हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहे. “Own The Game, Lead The League, Build Legacy” या घोषवाक्याखाली होणारी ही लीग जळगावच्या क्रीडा संस्कृतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे.


​​स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना अतुल जैन म्हणाले की, “जळगाव आणि खान्देशातील क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळावी आणि स्थानिक टॅलेंटला चालना मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. ही केवळ स्पर्धा नसून जळगावकरांसाठी क्रिकेटचा मोठा उत्सव ठरेल.” या स्पर्धेत केवळ जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या आणि नोंदणीकृत खेळाडूंनाच सहभागी होता येणार आहे.
​


 

Tags: #jainirigation#jalgaon_city#sports
Next Post
महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी 'अग्निशिखा' ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add