• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

​पाचोरा, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि तालुक्यात फोफावलेला गॅसचा काळाबाजार याविरोधात पाचोरा तालुका काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना प्रशासनाने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.

​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली.

​आंदोलकांनी तहसीलदार विजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, दुसरीकडे गॅस सिलिंडरची अवैध विक्री आणि काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी सचिन सोमवंशी, ​शेख इरफान शेख मन्यार, ​शरीफ शेख,
संदीप पाटील, ​शंकर सोनवणे ​यांच्यासह प्रवीण पाटील, अण्णा पाटील, चेतन बोदवडे, प्रशांत पाटील, जुगराज भोई, भगवान भोई, राहुल मराठे, दिलदार पठाण आदींसह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 

Next Post
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add