टीम खान्देश प्रभात

टीम खान्देश प्रभात

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव, दि.१९ - जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील...

केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘गौराई उपचार केंद्र लोकार्पण सोहळा’ संपन्न

केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘गौराई उपचार केंद्र लोकार्पण सोहळा’ संपन्न

जळगाव, दि.१९ - सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित "मातोश्री प्रतिष्ठान" तर्फे आयोजित "गौराई उपचार केंद्र लोकार्पण सोहळा"...

अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या !

अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या !

जळगाव, दि.१८ - प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी 'बाला' म्हणजेच 'बिल्डिंग एज लर्निंग एड'...

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद स्थापन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद स्थापन

जळगाव, दि.१८ - महाविद्यालयीन जीवनामध्ये स्टुडन्ट कौन्सिल विद्यार्थी परिषद हा एक अविभाज्य घटक म्हणून गणला जातो, कारण कौन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थी...

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी ; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी ; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जळगाव, दि.१८ - कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय,...

गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

जळगाव, दि.१७ - भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा...

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर

मुंबई, दि.१७ - साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला...

तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे.. – कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन

तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहिजे.. – कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन

जळगाव, दि.१६ - तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. तरुणांची देशसेवेला निवड होणे म्हणजे पालकांचा हा सत्कार असतो. नूतन...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदाच्या भरतीत दुजाभाव !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदाच्या भरतीत दुजाभाव !

जळगाव, दि.१६ - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदासाठी ५३२ पदांची सरळ सेवा भरती जाहीर केली असुन...

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर.. – ना. गुलाबराव पाटील

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर.. – ना. गुलाबराव पाटील

जळगाव, दि.१६ - समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे....

Page 253 of 365 1 252 253 254 365

ताज्या बातम्या

error: Content is protected !!