सामाजिक

जळगाव शहरातील पाणी पुरवठा एक दिवसांनी ढकलला

जळगाव : जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जाणारा वाघूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा मंगळवारी ब्रेक डाऊन झाल्यामुळे खंडित झाला आहे. त्यामुळे...

Read more

राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्या संयुक्त...

Read more

शेतातील राहुट्यांवर वीज कोसळल्याने ५ जण जखमी

रावेर तालुक्यातील दोधे गावची घटना रावेर (प्रतिनिधी) : शेतात काम करून मजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या राहुटीवर वीज कोसळून ५ जण गंभीर...

Read more

शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटच्या प्रस्तावास नितीन गडकरींचे आश्वासन

नवी दिल्ली / जळगाव, दि.३ (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील...

Read more

वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांनी सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

जळगाव (प्रतिनिधी ) : वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील दोन दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला...

Read more

प्रगती होण्यासाठी संघर्षाची देखील तेवढीच तयारी ठेवा – आ.राजूमामा भोळे

धनगर समाजातील १२५ गुणवंतांसह ३० यशस्वी व्यक्तींचा सन्मान सोहळा जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रासाठी अमूल्य योगदान राष्ट्रमाता अहिल्यादेवींचे आहे. समाजाचा इतिहास...

Read more

रेल्वेच्या धडकेत ५१ वर्षीय इसम ठार ; जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) कामावरून घरी जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका ५१ वर्षीय इसमाची मृत्यू झाल्याची घटना रविवारी १...

Read more

विरवाडे येथील तरुणाचा गूळ धरणात पाय घसरून मृत्यू

चोपडा (प्रतिनिधी ) तालुक्यातील विरवाडे येथील प्रौढ व्यक्तीचा मालापूर येथील गुळ धरणात पाय घसरून पडल्याने बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना...

Read more

बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४

जळगाव (प्रतिनिधी ) : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय...

Read more

प्रस्तावित ‘मेडिकल हब’ ची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

चिंचोली येथील प्रकल्पाच्या कामाला वेग घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या...

Read more
Page 7 of 30 1 6 7 8 30

ताज्या बातम्या

error: Content is protected !!