• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात स्वच्छता मोहीम

आ. राजूमामा भोळे मित्र परिवाराकडून उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक, सामाजिक
0
नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात स्वच्छता मोहीम

जळगाव, (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात आ. राजूमामा भोळे मित्र परिवाराकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी नवरात्रोत्सवानिमित्त आ. राजूमामा भोळे यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

धार्मिक स्थळे व प्रार्थना केंद्रांचे पावित्र्य जपणे, स्वच्छता राखणे हे आपलं आद्यकर्तव्यच होय. नवरात्रोत्सवात शहरातील मंदिरांच्या स्वच्छतेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल सेवाधारी सेवक म्हणून मी आपला ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात जळगाववासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कार्यकर्त्यांनी मेहरूण, पिंप्राळा, दाणा बाजार परिसर, महाबळ, निमखेडी रोड, जुने जळगाव आदी भागातील देवींच्या मंदिरात स्वच्छता केली. यावेळी भाविकांनी आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.

Next Post
डेंग्यू सदृश आजाराने अभियंता तरुणाचा मृत्यू !

डेंग्यू सदृश आजाराने अभियंता तरुणाचा मृत्यू !

ताज्या बातम्या

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add