• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली, महिलांनी गिरविले स्वसंरक्षणाचे धडे

निर्भया फाउंडेशनसह आत्मनिर्भर बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली, महिलांनी गिरविले स्वसंरक्षणाचे धडे

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने व शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मोफत १० दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. दहा दिवसात ५०० पेक्षा अधिक तरुणींनी प्रशिक्षण घेऊन उत्साह दाखविला.

“सुरक्षित माझी बहीण” या उद्देशाखाली आ. राजूमामा भोळे यांनी निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने महिला व युवतींसाठी हे दहा दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शहरातील विविध भागात घेतले. यात जुना असोदा रोड, अयोध्या नगर, शिव कॉलनी परिसर, एमआयडीसी परिसरातील सरस्वती विद्यालय, शा.ल.खडके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय या ठिकाणी हे शिबिर तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे समन्वयन ललित चौधरी, बी. आनंदकुमार यांनी केले.

समाजात वावरत असताना, विद्यालयात शिकत असताना मुलींना अनेक अपप्रवृत्तींना सामोरे जाण्याची दाट शक्यता असते. अशा विपरीत प्रसंगी मुली व महिलांनी घाबरून न जाता संयमाने व धीराने कसे तोंड द्यावे याबाबत माहिती असावी व त्या दृष्टीने प्रशिक्षित देखील असावे हा उद्देश घेऊन आम्ही हे प्रशिक्षण शिबिर राबविले असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. दरम्यान काळाची गरज लक्षात घेता आगामी काळात आणखी शिबिर घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Next Post
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या !

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या !

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add