जळगाव जिल्हा

रावेर तालुक्यात १५ किमी शेत रस्ते मोकळे ; ७५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील शेत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून १५ किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले, त्यामुळे...

Read more

अहिल्यादेवींच्या कार्यकर्तुत्वाचे नाट्यात्मक सादरीकरण

जळगाव, (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीजन्मशताब्दी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्रीजन्मशताब्दी...

Read more

मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अपघाती नुकसान भरपाईपोटी ५० लाखाचा धनादेश

जळगाव, (प्रतिनिधी) : यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या वारसांना रुपये ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश...

Read more

जामनेरात राष्ट्रीय लोकन्यायालयात १४२७ प्रकरणे निकाली

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेकडील आदेशान्वये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात...

Read more

पतीनेच पत्नीची गळा आवळून केली हत्या ; भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेल्हाळा शिवारात दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही...

Read more

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

जळगाव, (प्रतिनिधी) : सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहिण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई-आजोबा म्हणून मदत केली पाहिजे. कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे...

Read more

उड्डाणपुलावर मालवाहू रिक्षाने घेतला अचानक पेट, वाहन जळून खाक !

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद गावाच्या पुढे उड्डाणपुलावर एका मालवाहू रिक्षाला अचानक आग लागल्याने ती आगीत जळून खाक झाली. यामुळे...

Read more

शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून घेतले विष ; उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वडगाव येथील एका शेतकऱ्याने शुक्रवारी दि.२१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतातच विषारी औषध...

Read more

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, वृद्ध जखमी ; जामनेर तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील शहापूर रस्त्यावर दुचाकीला भरधाव छोटा हत्ती वाहनाने दिलेल्या जबर धडकेत इसमाचा मृत्यू झाला असून एक...

Read more

खुपचंद सागरमल विद्यालयात जागतिक वनदिवस साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील खुपचंद सागरमल विद्यालयात जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण सल्लागार राजेद्र राणे यांनी विद्यार्थ्यांना...

Read more
Page 89 of 271 1 88 89 90 271

ताज्या बातम्या

error: Content is protected !!