जळगाव जिल्हा

प्रा. प्रिती महाजन यांना ‘कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’कडून डॉक्टरेट!

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील सायन्स महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. प्रिती नितीन महाजन यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र...

Read more

रोहन घुगे यांनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवार, दि.९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या पूर्वीच्या...

Read more

२५ किलो गांजासह एक आरोपी जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची रावेरमध्ये मोठी कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई...

Read more

कॉफी शॉपवर पोलिसांचा छापा: ‘चॅट अड्डा’वर अश्लील चाळे; व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : रामदास कॉलनीतील एम.जे. कॉलेज रोड परिसरातील 'चॅट अड्डा' नावाच्या कॉफी शॉपवर रामानंद नगर पोलिसांनी बुधवारी दि. ८...

Read more

क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ : महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का; विजेतेपदासाठी बंगाल-केरळमध्ये लढत!

जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरू असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रिकेट चाहत्यांना निराश करणारा...

Read more

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! जर्मनीत ‘प्लेसमेट’साठी कौशल्य विकासावर भर – परमजित सेहगल

जळगाव, (प्रतिनिधी) : नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जर्मन देशात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. कठोर परिश्रम आणि...

Read more

डॉ.उल्हास पाटील यांनी क्रीडा स्पर्धेत स्पर्धकांना दिला ‘संयम’ मंत्र

जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धांचे मोठे महत्व आहे, कारण त्या शारीरिक विकास घडवून आणतात. मात्र, खेळ खेळताना...

Read more

लाच स्वीकारणाऱ्या सरपंच व दोन खाजगी इसमांविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा हस्तांतर करारनामा करण्यासाठी तक्रारदार शासकीय ठेकेदाराकडे एक लाख रूपये लाचेची मागणी करून...

Read more

आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पाचोरा-भडगाव तालुक्यात सरसकट नुकसान भरपाई जाहीर!

पाचोरा, (प्रतिनिधी) : गेल्या महिन्यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले होते. अक्षरशः जमिनी...

Read more

प्रदूषणमुक्तीचा संदेश! संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक ‘बीज फटाके’

जळगाव, (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

Read more
Page 61 of 297 1 60 61 62 297

ताज्या बातम्या

error: Content is protected !!