• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोहन घुगे यांनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
रोहन घुगे यांनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवार, दि.९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात ठाणे जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासन आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले असल्याने, जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाला आता नवी गती व ‘डिजिटल’ दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाल्यानंतर, त्यांच्या रिक्त जागी शासन आदेशान्वये रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रशासन, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द..
जिल्हाधिकारी रोहन घुगे यापूर्वी जिल्हा परिषद, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये भरीव आणि उल्लेखनीय काम केले आहे. विशेष म्हणजे, ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेला संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. या अनुभवाचा लाभ आता जळगाव जिल्ह्याला मिळणार आहे.

पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Next Post
प्रा. प्रिती महाजन यांना ‘कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’कडून डॉक्टरेट!

प्रा. प्रिती महाजन यांना 'कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा'कडून डॉक्टरेट!

ताज्या बातम्या

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add