• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! जर्मनीत ‘प्लेसमेट’साठी कौशल्य विकासावर भर – परमजित सेहगल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 8, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! जर्मनीत ‘प्लेसमेट’साठी कौशल्य विकासावर भर – परमजित सेहगल

जळगाव, (प्रतिनिधी) : नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जर्मन देशात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या आधारावर या संधी मिळवता येतात, असे प्रतिपादन अ‍ॅझ ईडीयु कॉर्पो ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट इंडस्ट्रीचे चेअरमन परमजित सेहगल यांनी आज गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे केले.

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीतील प्लेसमेंट संदर्भात आयोजित केलेल्या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम ‘अ‍ॅझ ईडीयु कॉर्पो ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट इंडस्ट्री’ (नवी दिल्ली) आणि गोदावरी नर्सिंगच्या प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. सेहगल यांनी परिचारिकांसाठी विविध देशांत मोठ्या संधी असल्या तरी, जर्मनीतील करिअरसाठी आवश्यक कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रशिक्षणाच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी, जनरल मॅनेजर स्नेहलता यांनी परदेशातील संधींबाबत होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच योग्य संस्थांची निवड कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी परमजीत सेहगल आणि स्नेहलता यांच्यासह प्राचार्य विशाखा गणविर, उपप्राचार्य जयसिंग ढाया, प्रा. मनोरमा कश्यप आदी उपस्थित होते. प्रा. मनोरमा कश्यप यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Next Post
क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ : महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का; विजेतेपदासाठी बंगाल-केरळमध्ये लढत!

क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ : महाराष्ट्राला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का; विजेतेपदासाठी बंगाल-केरळमध्ये लढत!

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add