गुन्हे

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड !

बांगलादेशी तरुणीसह पाच जण ताब्यात जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असलेल्या २ हॉटेलमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा...

Read more

अमळनेरच्या एमआयडीसीत आग ; आठ लाखाचे प्लास्टिक भंगार जळून खाक

तालुक्यातील मंगरूळ येथील घटना अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंगरूळ येथे प्लास्टिक, भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. ही आग...

Read more

जामनेर शहरातील शिक्षक दांपत्याच्या घरी भरदिवसा चोरी

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : शहरातील शिक्षक दाम्पत्याच्या घरात भरदिवसा चोरी करत रोख रक्कमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे...

Read more

शाळांजवळील पानटपरी चालकांवर कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई

पोलिस आणि मनपा अतिक्रमण विभागाच्या संयुक्त कारवाईत सहा पानटपऱ्या जप्त जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शैक्षणिक संस्थाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य...

Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार ; महामार्गावरील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : रस्त्याने पायी जात असलेल्या ५७ वर्षीय प्रौढ व्यक्तीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शुक्रवारी...

Read more

चोरट्याला अटक ; चोरीच्या १९ दुचाकी जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांसह पोलिसही हैराण झाले होते. मात्र आता जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या...

Read more

चोरी गेलेला डंपर शोधण्यात एमआयडीसी पोलिसांना यश

मालेगाव येथील चोरीचा डंपर जळगावात सापडला जळगाव, (प्रतिनिधी) : मालेगाव येथून चोरी गेलेला डंपर शोधण्यात जळगावच्या एमआयडीसी पोलिसांना यश आले...

Read more

अट्टल चोरट्यास अटक ; मुक्ताईनगर पोलीसांची कामगिरी

मुक्ताईगनर, (प्रतिनिधी) : शहरातील गोदावरी नगर परिसरातील बंद घरात घुसून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या दोघा अट्टल चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना...

Read more

पाचपट रक्कम करून देण्याचे अमिष दाखवीत व्यापाऱ्याला ४८ लाखात गंडविले

जळगाव (प्रतिनिधी) : येथील एका व्यापाऱ्याला पुतणीच्या पती व दिराने गुंतवणूक करण्याचे आमीष देत तसेच रक्कम पाचपट करून देण्याचे सांगत...

Read more

पर्ससह अडीच लाख लंपास करताना तीन भामटे जेरबंद

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव रेल्वे स्थानकावरुन एक महिला प्रवास करीत रेल्वे गाडीत चढत असताना, गर्दीचा फायदा घेत, तीन भामट्यांनी तिच्या...

Read more
Page 61 of 90 1 … 60 61 62 … 90

ताज्या बातम्या

error: Content is protected !!