• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार ; महामार्गावरील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 16, 2024
in गुन्हे
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार ; महामार्गावरील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : रस्त्याने पायी जात असलेल्या ५७ वर्षीय प्रौढ व्यक्तीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामेश्र्वर कॉलनीतील शांतीनारायण नगरात राहणारे रामचंद्र धनू माळी (वय ५७) हे परिवारासह वास्तव्याला होते. शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील रत्नाकर नर्सरीजवळून पायी जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहन चालक हा तेथून पळून गेला. यामध्ये रामचंद्र माळी हे ठार झाले. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करत आहे.

Tags: Crime
Next Post
पंकजा मुंढे व धनंजय मुंढे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लाडवंजारी समाजातर्फे जल्लोष

पंकजा मुंढे व धनंजय मुंढे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लाडवंजारी समाजातर्फे जल्लोष

ताज्या बातम्या

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली
गुन्हे

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

July 3, 2026
कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी
जळगाव जिल्हा

कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

July 3, 2026
कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण
कृषी

कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण

July 3, 2026
चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हे

चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

July 3, 2026
विभागीय महसूल आयुक्त यांनी केली विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी
जळगाव जिल्हा

विभागीय महसूल आयुक्त यांनी केली विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी

July 2, 2026
बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार
आरोग्य

बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार

July 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group