राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबई-ठाण्यासह राज्यातील गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक...















