• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त जळगावात भव्य रॅली, रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त जळगावात भव्य रॅली, रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

​जळगाव, (प्रतिनिधी) : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त यावर्षी जळगाव शहरात लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानतर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुंडे साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी यांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण दिसून आले.

रॅलीचा शुभारंभ शिवतीर्थ मैदानाजवळ येथून झाला. तर समारोप लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे झाला. संत ज्ञानेश्वर प्राथमिक-माध्यमिक विद्यालय आणि श्रीराम कन्या प्राथमिक-माध्यमिक विद्यालय यांच्या लेझीम पथकाच्या तालबद्ध प्रदर्शनाने रॅलीला विशेष शोभा प्राप्त झाली. ​दरम्यान लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रेड क्रॉस ब्लड बँक यांच्या सहकार्याने एकूण २० समाज बंधूंनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

​​या कार्यक्रमाला माजी महापौर सीमा भोळे, दिपक सूर्यवंशी, अशोक लाडवंजारी, राजेंद्र घुगे पाटील, ​संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाड, सेक्रेटरी प्रवीण सानप, उपाध्यक्ष विजय लाडवंजारी जयंती आयोजन समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक आदींसह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.

Next Post
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

'लाव रे तो व्हिडिओ': परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add