• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 8, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
जळगाव : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या कम्युनिटी फिजिओथेरपी विभागातर्फे ६ ऑक्टोबर रोजी सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांच्या शारीरिक कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.वाढत्या वयासोबत स्नायूंची ताकद व कार्यक्षमता कमी होणे, अशक्तपणा तसेच पडण्याचा धोका वाढणे यांसारख्या समस्यांची वेळीच ओळख होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची सार्कोपेनिया व फ्रेल्टीसाठी तपासणी करण्यात आली. तपासणीच्या माध्यमातून संभाव्य आरोग्यविषयक जोखीम ओळखून त्यानुसार आवश्यक फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिकांना नियमित शारीरिक हालचाल, संतुलित व निरोगी जीवनशैली, पडणे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शारीरिक कार्यक्षमता टिकवून ठेवणे, स्वावलंबन वाढविणे, पडण्याचा धोका कमी करणे आणि जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक व्यायाम व दैनंदिन काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.शिबिराचे आयोजन डॉ. पायल संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. हितांशी शिंदे आणि डॉ. अथर्व यांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकवृंद, निवासी डॉक्टर तसेच सहकार्य करणार्‍या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले.

Next Post
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add