पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य
जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC) मोहीम राबविण्यात येत आहे....















