• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह आस्थापनांमध्ये अग्रिशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्रिशमन यंत्रणा व उपकरणांचे पूजन करून सप्ताहाची सुरवात झाली. १४ ते २० एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहाची (Fire Service Week) मुख्य संकल्पना ‘सुरक्षित विद्यालय, सुरक्षित रुग्णालय आणि अग्नि सुरक्षेबाबत जागरूक समाज: आग प्रतिबंधासाठी एकत्र’ (Safe School, Safe Hospital & Fire Safety Aware Society – Together for Fire Prevention) ही आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळा आणि रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणांना सुरक्षित करणे आणि आगीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. शाळा आणि रुग्णालये सुरक्षित करणे, शाळा आणि रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करुन आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करुन नियमित मॉक ड्रिल आयोजित केले जाणार आहे. यासंबंधीत कंपनी सहकाऱ्यांमध्ये आग लागल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय आणि आगीच्या वेळी काय करावे व काय करू नये, यासंबंधित जनजागृती केली जाणार आहे. आग प्रतिबंध ही केवळ अग्निशमन दलाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ही भावना रुजवण्यासाठी सहकाऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली.

मुंबई डॉकयार्ड स्फोटात (१९४४) शहीद झालेल्या अग्निशमन जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जात असल्याची भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केली. जैन फूड पार्क, जैन हिल्स, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क येथे जैन व्हेली येथे १४ एप्रिल अग्निशमन सेवा दिवसानिमित्त अग्निशमन शहिदांना आदरांजली वाहिली. वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, रोशन शहा, संजय पारस, जी. आर. पाटील, वाय. जे. पाटील, तुकाराम बुधवंत व फायर सेफ्टी विभागात सहकारी उपस्थित होते. तर प्लास्टिक पार्क येथे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सहकारी जे. एस. जैन, सी. एस. नाईक यांच्या उपस्थित झालेल्या अग्रिशमन यंत्रणा पूजनाप्रसंगी डॉ. जनमेजय नेमाडे, डॉ. योगेश बाफना, शुभम शुक्ला, अभिजीत पवार व फायरमन उपस्थित होते.


 

Next Post
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा 'रेड अलर्ट'; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add