महायुतीच्या उमेदवार खा. रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा संपन्न
मलकापूर, दि.०३ - रावेर लोकसभा क्षेत्रसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्रपक्षाच्या संयुक्त “महायुती”च्या अधिकृत उमेदवार खासदार...















