• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील मतदारांशी श्रीराम पाटील यांनी साधला सुसंवाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 29, 2024
in राजकीय
0
जामनेर तालुक्यातील मतदारांशी श्रीराम पाटील यांनी साधला सुसंवाद

जामनेर, दि.२९ – रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जामनेर तालुक्यातील प्रचार दौऱ्यात गाडेगाव, नेरी बुद्रुक व नेरी दिगर येथील ग्रामस्थांशी तसेच मतदारांच्या भेट घेत संवाद साधला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. के. पाटील, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष दीपकसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, ऍड. ज्ञानेश्वर बोरसे, किशोर खोडपे, अशोक कोळी, निलेश कोळपे, सागर कुमावत, आशिष दामोदर

प्रशांत पाटील, विश्वजीत पाटील, रुपेश पाटील, राजेश पाटील, विवेक कुमावत, ऋषिकेश पाटील, माजी सरपंच दिनेश पाटील, शुभम राजपूत, अमोल पाटील, गणेश पाटील, चंद्रकांत बाविस्कर, कुणाल पाटील, देवेंद्र पाटील, नितीन पाटील यांच्यासह गाडेगाव,नेरी बुद्रुक, नेरी दिगर, पळासखेडा मिराचे येथील ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
भडगाव येथे मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद

भडगाव येथे मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group