• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यातून करणदादा यांना सर्वाधिक लीड देवू

प्रचार रॅलीदरम्यान विविध गावातील ग्रामस्थांनी दिला विश्वास

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 3, 2024
in राजकीय
0
अमळनेर तालुक्यातून करणदादा यांना सर्वाधिक लीड देवू

अमळनेर, दि.०३ – जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर तालुक्यातून करणदादा पाटील यांना सर्वाधिक लीड देवून विजयी करु, असा विश्वास अमळनेर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना दिला.

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि.३ रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकु, शिरसाळे, तरवाडे, वावडे, जवखेडा, मांडळ, मुडी आणि बोदर्डे आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी करणदादा पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून अनुक्रमणिका क्रमांक १ वरील मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.

रॅलीत शिवसेनेच्या नेत्या ॲड. ललिता पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. व्ही. सुर्यवंशी, सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, संदीप घोरपडे, शाम पाटील, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, दादा पवार, कारभारी आहेर, मनोज पाटील, चंद्रशेखर भावसार, नितीन नेवे, तालुका सचिव रामकृष्ण पाटील, सहसंघटक राजेंद्र पाटील गणेश पवार मुकेश राजपूत, लियाकत वायरमन, रियाज बागवान, डॉ. संचेती, नारायण पाटील, डॉ. साळुंखे, माजी सरपंच विनायक बडगुजर यांसह शेकडो ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले.. – शरद पवार

मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले.. - शरद पवार

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add