• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

यावल, प्रतिनिधी : तालुक्यातील कोळन्हावी येथे निलेश प्रल्हाद इंगळे (वय ३६) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

निलेश इंगळे हा कोळन्हावी येथील रहिवासी होता. त्याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.


 

ताज्या बातम्या

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या
गुन्हे

काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित
गुन्हे

डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित

October 4, 2026
धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हे

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

October 4, 2026
जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 4, 2026
तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add