• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

११ दिवसांपासून दर घसरत असल्याने ग्राहकांना दिलासा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 22, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

११ दिवसांपासून दर घसरत असल्याने ग्राहकांना दिलासा

जळगाव, प्रतिनिधी : सोने-चांदीच्या दरातील घसरण सलग सुरू असून, शनिवारी (२१ नोव्हेंबर) चांदीच्या दरात प्रतिकिलो ३ हजार रुपयांची, तर सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार ३०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा दर १ लाख ५३ हजार रुपये प्रतिकिलो, तर सोन्याचा दर १ लाख २४ हजार रुपये प्रतितोळ्यावर आला आहे.

गेल्या ११ दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चांदीच्या दरात ९ हजार रुपयांची मोठी घट होऊन तो १ लाख ५६ हजार रुपये प्रतिकिलोवर आला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा ३ हजार रुपयांची घसरण झाली.

सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर ५ हजार ७०० रुपयांनी घसरून १ लाख २५ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आला होता. शनिवारी त्यात आणखी १ हजार ३०० रुपयांची घट झाल्याने सोने १ लाख २४ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले.


 

ताज्या बातम्या

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट
खान्देश

सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; सोन्यात १,३०० तर चांदीत ३ हजारांची घट

November 22, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या

November 22, 2026
जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

जळगावात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; श्रीराम रथोत्सवाच्या मुहूर्तावर आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

November 22, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप
कृषी

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 22, 2026
व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका
आरोग्य

व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका

November 21, 2026
पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

November 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add