• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लग्न समारंभात घेतली मतदानाची शपथ

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 2, 2024
in सामाजिक
0
लग्न समारंभात घेतली मतदानाची शपथ

जळगाव, दि.०२ – शहरातील के.बी.एस समाजमंदिर येथे एका लग्न समारंभात वधू वरासह उपस्थित वऱ्हाडींनी मतदानाची शपथ घेतली. देशाची लोकशाही भक्कम व्हावी या उद्देशाने कंजरभाट समाज युवा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जळगांव जिल्हा प्रशासनाला कंजरभाट समाज युवा फाऊंडेशन संस्थेने सुद्धा हातभार लावला आहे. आम्ही सुद्धा स्वतः लोकशाहीचे घटक असून मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी देखील आहे. असे संस्थेचे सचिव राहुल नेतलेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी नरेश बागडे यांनी उपस्थित त्यांना शपथ दिली. यावेळी मोहन गारुंगे, राहुल नेतलेकर, विजय अभंगे, नरेश बागडे, शशिकांत बागडे, सचिन बाटूंगे, योगेश बागडे, संदीप गारुंगे, प्रदीप नेतले, पंकज गागडे, निखिल गारुंगे, संदीप बागडे, संतोष रायचंदे, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, अभय गारुंगे, अविनाश अभंगे, कार्तिक बाटूंगे, जयेश माछरे, राहुल दहियेकर, गोपाल बाटूंगे, बिरजू नेतलेकर, ज्ञानेश्वर गुमाने, मनोहर अभियेकर, जळगांव, धुळे, नंदुरबार, दोंडाईचा,अमळनेर,नाशिक,संगमनेर, येथील समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.

Next Post
लग्नपत्रिकेतून केली मतदानाची जनजागृती

लग्नपत्रिकेतून केली मतदानाची जनजागृती

ताज्या बातम्या

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव
जळगाव जिल्हा

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
क्रिडा

जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! ‘जेसीएल-२०२६’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

March 20, 2026
कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
गुन्हे

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

March 20, 2026
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group