• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महासांस्कृतिक महोत्सवाचे जळगावात आयोजन

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 27, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
महासांस्कृतिक महोत्सवाचे जळगावात आयोजन

जळगाव, दि.२७ – जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ ते दि. ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. या महोत्सवात गामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा सरस महोत्सव देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लोककलांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ पासून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. दि. २८ रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा, दि. २९ रोजी डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शीत आयुष्यावर बोलू काही, दि.१ मार्च रोजी सन्मीता धापटे-शिंदे, चैतन्य कुलकर्णी प्रस्तुत सुरसंस्कृती, दि.२ रोजी महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा गर्जा सुवर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम सादर केला जाणार असून शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. ३ मार्च रोजी मुंबई साहित्य संघ निर्मीत व उपेंद्र दाते दिग्दर्शित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा विभागीय सरस महोत्सव देखिल होणार आहे. या महोत्सवात २५० स्टॉल सहभागी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी आरडीसी अर्चना मोरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे हरीष भोई, यावल वनविभागाचे जमील शेख, अमित माळी उपस्थित होते.


 

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा’ उपक्रम सुरू

संत ज्ञानेश्वर विद्यालयात 'कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा' उपक्रम सुरू

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add