• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा’ उपक्रम सुरू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 27, 2024
in शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा’ उपक्रम सुरू

जळगाव, दि. २७ – शिक्षणा सोबत अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्‍यक असल्याने शहरातील उपक्रमशील शाळा श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात २७ फेब्रुवारी पासून कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिवस व मराठी राजभाषा दिनाचे निमित्त साधून विद्यालयात कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी कुसुमाग्रजाचे प्रतिमा पूजन करून या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाला २०० पुस्तके त्यांनी भेट दिली. कवी कुसुमाग्रज वाचन कट्टयात अभ्यासक्रमासह गोष्टी, कविता, कादंबरी, चिंटू, बालमित्र, चित्रप्रदर्शन तसेच दररोजचे वर्तमानपत्र या ठिकाणी वाचनासाठी ठेवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी ‘कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा’ सुरू करण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली. यावेळी सातवीच्या विद्यार्थिनींनी मराठी गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
चोरीच्या गुन्हातील फरार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

चोरीच्या गुन्हातील फरार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add