• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिंप्राळा परिसरत भाजपचे ‘घर घर चलो संपर्क अभियान’

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 22, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पिंप्राळा परिसरत भाजपचे ‘घर घर चलो संपर्क अभियान’

जळगाव, दि.२२ – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली या निमित्त ‘मोदी @ ९ जनसंपर्क अभियान’ ३० मे ते ३० जून राबविण्यात येत आहे. या अनुषंगाणे आज गुरूवारी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने मंडल क्र.५ मध्ये ‘घर घर चलो संपर्क अभियान’ राबविण्यात आले.

यावेळी आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिती होती. पिंप्राळा परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची पुस्तिका नागरिकांना देण्यात आली.

याप्रसंगी संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, उज्वला बेंडाळे, अमित देशपांडे, ‘घर घर चलो संपर्क’ अभियानाचे प्रमुख जयेश भावसार, नगरसेवक शोभा बारी, मयूर कापसे, विजय पाटील, शक्ती महाजन, अजित राणे, दीप्ती चिरमाडे, नीतू परदेशी, छाया सारस्वत, ज्योती पालीवाल, आनंद सपकाळे, उमेश सूर्यवंशी, राहुल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #BJP4महाराष्ट्र#BJPGovernment#jalgaon_city#modigovernment#महाजनसंपर्क_अभियान
Next Post
भीषण अपघातात सामरोद येथील पती-पत्नीचा मृत्यू तर मुलगा बचावला

भीषण अपघातात सामरोद येथील पती-पत्नीचा मृत्यू तर मुलगा बचावला

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add