• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“नली” एकलनाट्याचा आज ऑनलाइन प्रयोग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 1, 2021
in मनोरंजन
0
“नली” एकलनाट्याचा आज ऑनलाइन प्रयोग

जळगाव, दि. 01 – बुलढाणा येथील प्रगती सार्वजनिक वाचनालय हे साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनासाठी व वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी प्रसिद्ध आहे. या वाचनालयाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणाताई कुल्ली यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन दर महिन्याला करण्यात येत आहेत.

“मासिक स्मृती समारंभ पर्व २” यात परिवर्तन निर्मित श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील यांनी नाट्यरूपांतर केलेले “नली” एकलनाट्य १ सप्टेंबर बुधवारी सायं. ६ वा. सादर होणार आहे. या एकलनाट्याचे दिग्दर्शन योगेश पाटील यांचे असून हर्षल पाटील हे सादरकर्ते आहेत.

याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख व जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या काळामुळे हा प्रयोग ऑनलाईन सादर होणार आहे. नाट्यप्रयोगाचे आयोजन प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुजाता कुल्ली व सचीव नरेंद्र लांजेवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
भडगाव, पाचोरा तालुक्यात पूर-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान VIDEO

भडगाव, पाचोरा तालुक्यात पूर-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान VIDEO

ताज्या बातम्या

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
खान्देश

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 16, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 16, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

September 16, 2026
टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू
गुन्हे

टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

September 16, 2026
गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add