• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद

प्राचार्य नीलिमा चौधरी यांचे प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळीचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 4, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांनी लुटला आनंद

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी दिवाळीच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत सणाचा आनंद लुटला.दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण. या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत शाळेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. रंगीबेरंगी सजावट, पणत्या आणि दिवाळीच्या आनंददायी वातावरणामुळे शाळा उजळून निघाली.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य नीलिमा चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनीप्रदूषण टाळून सर्वांनी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच दिवाळीच्या आनंदात निसर्गाची आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सणाविषयी उत्साह निर्माण होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजविण्यात आली. आनंद, उत्साह आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत गोदावरी इंग्लिश स्कूलमधील दिवाळी उत्सव उत्साहात संपन्न झाला.


 

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न!

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश
खान्देश

स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

November 5, 2026
कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत
गुन्हे

कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत

November 5, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
खान्देश

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 5, 2026
दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’
खान्देश

दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’

November 5, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू
खान्देश

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

November 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add