• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

जळगाव : विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआरच्या फेज-१ मध्ये अॅनमॅपिंग मतदार तसेच लॉजिकल डिस्क्रेपन्सीज असलेल्यामतदारांच्या नोंदींची आवश्यक कागदपत्रे सादर   करण्यासाठी पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित नागरिकांच्या घरी बीएलओ किंवा एईआरओ पथकांकडून संपर्क साधला जाईल. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर नोंदीचे मॅपिंग अथवा विसंगतीचे निराकरण झाल्यास स्वतंत्र सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही.

प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव नसल्यास नमुना ६ भरून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल.

प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे

ताज्या बातम्या

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add