• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

डीजेविरहित गणेशोत्सवाचा संकल्प; डॉक्टर, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 15, 2026
in Uncategorized, आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाऊंडेशनच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा-अर्चा करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी परिचारिका अधीक्षक संकेत पाटील, मनीषा खरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील, प्राचार्य शिवानंद बिरादार तसेच सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत गणेशाची स्थापना करण्यात आली.

महादेव हॉस्पिटलमध्येही माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी रुग्णालय व्यवस्थापक प्रा. एन. जी. चौधरी यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

डीजेविरहित गणेशोत्सवाच्या संकल्पातून सामाजिक संदेश देत गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये गणेशोत्सवाला भक्ती आणि सामाजिक जाणीवेची जोड देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add