• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 13, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

जळगाव, प्रतिनिधी : केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून महोत्सवात सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची मुदत आहे.

भुलाबाई महोत्सवात सहभागी होण्यासाठी तीन गट आहे. पहिला लहान गट ३ ते १० वर्षे, मोठा गट ११ ते १६ आणि तिसरा खुला गट १७ वर्षांपासून पुढील मुली, महिलांना सहभाग घेतला येणार आहे. यात स्पर्धेकांना स्वतःच गायन, वादन, टिपऱ्यांवर नृत्य करायचे आहे, या सादरीकरणासाठी ५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

२७ रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेसाठी प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी १८ सप्टेंबर पर्यंत ९९६०५७७६९८ या क्रमांकावर किंवा सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे संपर्क साधून नोंदणी करणे गरजेचे आहे.

या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी गौरी जोशी यांच्याशी ९९६०५७७६९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या महोत्सवात शाळा, महाविद्यालय, महिला मंडळ, भजनी मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

Next Post
दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
राजकीय

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!
गुन्हे

पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!

November 3, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद
खान्देश

जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद

November 3, 2026
वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश

November 3, 2026
महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add