• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव, (प्रतिनिधी) : बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्था यांच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्व. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चैतन्य नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ, कन्या शाळेजवळ, येथे होणार आहे.

या शिबिरासाठी महादेव हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार असून ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेच्या अध्यक्षा आशा तळेले व कार्यकारिणी मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची प्राथमिक तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिसरातील ज्येष्ठ महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add