• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 24, 2026
in शैक्षणिक
0
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उद्घाटन शाळेच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद, पालक आणि चिमुकले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात बालशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया बालवयातच घातला जातो. त्यामुळे नर्सरी स्तरावरील शिक्षण हे मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

उद्घाटनाचे औचित्य साधून नर्सरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. मुलांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि खेळते शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेत सुसज्ज वर्गखोल्या, विविध रंगीबेरंगी खेळणी, आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीचे उपस्थित पालकांनी मनापासून स्वागत करत कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक आणि सर्व सहकार्‍यांचे आभार मानण्यात आले.

Next Post
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

ताज्या बातम्या

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

June 24, 2026
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर
शैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

June 24, 2026
अंधश्रद्ध व्यक्तीला करुणा, आपुलकीची आवश्यकता : प्रा. कट्यारे
जळगाव जिल्हा

अंधश्रद्ध व्यक्तीला करुणा, आपुलकीची आवश्यकता : प्रा. कट्यारे

June 24, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
आरोग्य

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 24, 2026
प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात
जळगाव जिल्हा

प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात

June 23, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप
सामाजिक

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

June 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group