• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 18, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणांहून व बाजारातून गहाळ झालेले तब्बल ६२ महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत करण्यात सायबर पोलीस स्टेशन, जळगाव यांना मोठे यश मिळाले आहे. या हस्तगत केलेल्या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे रु. १२,५०,०००/- (बारा लाख पन्नास हजार) आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतिष गोराडे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांना गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. ​त्यानुसार, सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथील पोहेकॉ किरण वानखेडे, पोहेकॉ हेमंत महाडीक, पोना सचिन सोनवणे, पोकॉ पंकज वराडे, पोकॉ गौरव पाटील, पोकॉ मिलींद जाधव, पोकॉ दिपक पाटील (जळगाव पो.स्टे.) अशा पथकाने ही मोहीम राबवली.

​या विशेष मोहीमेत, जळगाव जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये घेण्यात आला. अथक प्रयत्नानंतर पथकाने एकूण ६२ मोबाईल फोन हस्तगत केले. ​हस्तगत केलेल्या सर्व मोबाईलचे आज एकत्रितरित्या पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मूळ मालकांना वाटप करण्यात आले.

​

Tags: #jalgaon_cityPolice
Next Post
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

ताज्या बातम्या

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार
जळगाव जिल्हा

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार

August 3, 2026
बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

बालरंगभूमी परिषद आणि व.वा. जिल्हा वाचनालयातर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धा उत्साहात संपन्न

August 3, 2026
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add