जळगाव जिल्हा

भाविकांची रिक्षा पलटली, तरुण ठार !

बोदवड (प्रतिनिधी) : शहरामध्ये जामनेर रोड परिसरातील अरिहंत जिनिंगसमोर शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची ॲपे रिक्षा पलटी झाल्याने...

Read more

परिवर्तनतर्फे उत्कृष्ट संसद रत्न पुरस्काराबद्दल खा. स्मिता वाघ यांचा सत्कार

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव मतदारसंघातून लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आलेल्या स्मिता वाघ त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्याच वर्षी त्यांना 'उत्कृष्ट संसद रत्न'...

Read more

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शाखांनी अधिक जोमाने कार्य करावे – सुरेश बोरसे

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जगभरात पोहोचली आहे. समितीच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी...

Read more

उधना-पंढरपूर विशेष रेल्वेला मंजुरी : वारकऱ्यांसाठी खा. स्मिता वाघ यांचा यशस्वी पाठपुरावा!

जळगाव, (प्रतिनिधी) : लाखो वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीतील प्रवासाला आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित स्वरूप मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 'उधना-पंढरपूर स्पेशल...

Read more

देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; लॉजिंगवर पोलिसांची धाड

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनमंदिर लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून महिलेची सुटका करून...

Read more

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व...

Read more

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुणे घाटात ऑरेंज अलर्ट

मुंबई, (वृत्तसेवा) : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान...

Read more

मन प्रसन्न करणारी सानिका भन्साळी यांची चित्रे: अशोक जैन यांच्या हस्ते प्रदर्शन उद्घाटन

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रिंगरोडवरील आर्ट गॅलरीमध्ये सानिका भन्साळी यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते...

Read more

शालकाने चक्क मेव्हण्यालाच लुबाडले; ३ कोटींची केली फसवणूक..!

जळगाव, (प्रतिनिधी) : व्यवसायासाठी थोडे-थोडे करून घेतलेले तब्बल चार किलो सोने परत न देता सराफ व्यापाऱ्याची ३ कोटी रुपयांची फसवणूक...

Read more

हृदयद्रावक! रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; विल्हाळे गावात शोककळा

भुसावळ, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथे शेतात मशागत करत असताना रोटर मशीनमध्ये अडकून एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत...

Read more
Page 108 of 318 1 107 108 109 318

ताज्या बातम्या

error: Content is protected !!